Pages

आधार कार्ड पॅन कार्ड्स शी लिंक करा

*सर्वांनी आपले आधार कार्ड PAN कार्ड शी लिंक करा.*


https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html


*या वरील लिंक वर क्लिक करा व खालील कृती करा.*
१) आपले PAN कार्ड नं टाका
२) आपले आधार कार्ड नं टाका
३) अगदी तंतोतंत आपले आधार वरील नाव (इंग्रजीतील) टाका. यात आधार वर नाव चुकले असेल तरी टाका, पूर्ण नसेल तरी टाका........म्हणजे जसे आहे तसेच टाका.
४) जसा कोड दिसते तो टाका व सबमिट या बटन वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला लिंक झाल्याचा SMS येईल अन्यथा OTP येईल. जर OTP आला तर तो OTP टाका व पुढे प्रोसेस पूर्ण होईल

*यासाठी कोणत्याही प्रकारचे LOGIN करावे लागत नाही.*

No comments:

Post a Comment

Apps माहिती

                            विविध Apps ची माहिती Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन  WPS Of...