Pages

बालभारती कविता

         बालभारतीच्या जुन्या कविता पहाण्यासाठी
           

                                इथे क्लिक  करा 

3 comments:

  1. कवितेचे नाव-थांबना जरा !
    अरे,अरे,घना !थांबना जरा,
    पळतोस कुठं?बरसना जरा.
    व्याकुळ झाली तुजविण धरा,
    पळतोस कुठं?बरसना जरा.
    झाडे-झुडपे सुकू लागली,
    लहान रोपटे जळून करपली.
    तमा नाही का?तुझ्या अंतकरा,
    पळतोस कुठं?बरसना जरा!
    पशु-पक्षीही खंड सोडतील,
    माणसे तर सागर खोदतील.
    जीवन दे!तू फुलपाखरा,
    पळतोस कुठं?बरसना जरा!
    सुपीक जमीन नापीक झाली,
    माणसाने तर गिळून टाकली.
    तुझ्या रागाने कापावी का?वनचरा!
    पळतोस कुठं? बरसना जरा!

    ReplyDelete
  2. अभंग
    सुख आणि दुःख रथाची चाकूरी।
    फिरताती गरगरी। जीवनभर ।।
    सुखात असते सकलांची भागीदारी ।
    दुःखाचा कैवारी । कोणी नाही ।।
    सुख आणि दुःख कडा रुपयाची ।
    तयावरूनी जगाची । रीती चाले ।।
    सुखाचे ओझे वाहती सकल ।
    दुःखाचा हमाल । कोणी नाही ।।
    दुःखाचा हमाल जो कोणी जाहला ।
    वैकुंठाशी गेला । धनी म्हणोनि ।।
    संजय सांगे लोका!दुःख मागा देवा ।
    सुखाचाच ठेवा । त्यात आहे ।।
    कवी-संजयकुमार रामलाल कापसे,
    मु-पो-काचेवणी,तालुका-तिरोडा,
    जिल्हा-गोंदिया.मो न ९६७३१५२४८१

    ReplyDelete
    Replies
    1. मी पाठविलेल्या कविता स्वकल्पित असून त्या वर्ग १ ते ८ वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकात प्रकाशित करावी.धन्यवाद ।

      Delete

Apps माहिती

                            विविध Apps ची माहिती Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन  WPS Of...