*Intra – District Transfer या tab मध्ये Transfer Application वर क्लिक करा*
*select category मध्ये Special Catagory २ निवडा*
*Sub- Catagory मध्ये खालीलप्रमाणे निवडा*
*१) Both husband and wife are ZP Employees*
*२) Husband/ Wife ZP Employees and Other state Govt. Emp*.
*3) Husband / Wife ZP Employees and Other Central Govt. Emp*.
*4) Husband/ Wife ZP Employees and Other Emp of autonomous org*.
*5) Husband / Wife ZP Employees and Other of public sector orgn*.
*6) Husband/ Wife ZP Employees and Other is Govt. approved orgn*.
*Name of Spouse – मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे नाव लिहा*
*Designation Of Spouse - मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे पद लिहा*
*office/ school address of spouse - मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे कार्यालय किंवा शाळेचा पत्ता लिहा*
*select Subject मध्ये under graduate ने all subject निवडा , Graduate Teacher ने विषय निवडा*
*details of preference मध्ये 20 शाळा अशा निवडा ज्या आपली पती किंवा पत्नीच्या कार्यालया / शाळेपासून ३० km आत आहेत , निवडलेली शाळा जर नको असेल आणि cancle होत नसेल तर वर Delete वर क्लिक करून पूर्ण फॉर्म रद्द करा*
*शेवटी वर save वर क्लिक करा*
*ड्राफ्ट मध्ये प्रिंट चेक करा*
*Verification of Transfer application मध्ये प्रिंट मध्ये प्रिंट मधील माहिती चेक करा , नंतर त्यातून बाहेर पडून verify वर करा , एकदा verify झालेला अर्ज बदलता येत नाही*
*Print Transfer application मधून प्रिंट काढा.
संवर्ग २ च्या शिक्षकांना माहीतीस्तव सादर*
No comments:
Post a Comment